नांदेड ; मच्छीमारांच्या जी आर व धोरणात बदल करण्यासाठी आज महत्वपूर्ण जी आर चे निवेदन खासदार मा. अशोकराव चव्हाण साहेब यांची भेट घेऊन आज दि.3/3/2025 रोजी निवेदन देण्यात आले .
भोई समाज समन्वय समिती सलग्न भोई समाज महासंघाचे अध्यक्ष व समितीचे सर्व पदाधिकारी आणि मच्छीमार संस्थेचे चेअरमन आज मच्छीमारांच्या जी आर व मच्छीमार धोरणात बदल करण्यासाठी काल दि 2/3/2025रोजी महत्वपूर्ण बैठक AR ग्रुप सन्मान प्रेस्टीज नांदेड येथे आयोजित केली होती त्या संदर्भात आज खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांची भेट घेऊन समाधानकारक जीआर बद्दल चर्चा केली असता उपस्थित पदाधिकारी व समाज बांधव