मुखेड विधानसभा मतदारसंघातील कै.मधुकरराव घाटे साहेब माजी राज्यमंत्री यांचे कनिष्ठ जावई माजी आमदार अविनाशरावजी घाई साहेब यांचे मेव्हणे मा.श्री विश्वासराव सपकाळ साहेब IFS यांनी भारताच्या राष्ट्रपती मा.सौ द्रोपदी मुर्म यांच्याशी सदिच्छा भेट घेतली समवेत घेतलेले छायाचित्र.