शब्दांजलि =======लोकशाहीर विभुतींची जन्म शताब्दी तरलोकमान्य विभुतींची स्मृति शताब्दी वर्ष!========
स्वातंत्र्य योद्धा….समाजरत्न! समाज चित्रकार..साहित्यरत्न! विचारांचे जतन..अनुयायींचा प्रयत्न! जातीच्या चौकटीत..कोंबुनका राष्ट्रीयरत्न !कोंबुनका राष्ट्रीय रत्न!!समाज रत्न लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथि आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती दोन्ही राष्ट्रीय रत्नांना विनम्र अभिवादनांजलि आणि मानाची कोटी कोटी जयक्रांति! सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार