शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या विचारांचा वारसा जपणारा बहुजन चळवळीतला सक्रिय कार्यकर्ता. … मारोती मामा गायकवाड

       

आपल्या पवित्र आशा विचारांच्या माध्यमातून प्रखड व निर्भीडपणे काम करत बहुजन चळवळीतला सक्रिय कार्यकर्ता…….या चळवळीतून सक्रिय काम केले असून अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातात मिञत्वाचे संबंध जोपासणारा………………  तसेच स्वतंञ, समता, बंधूता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता हे मानुन संविधानाच्या मुल्याशी एकनिष्ठ असणारा माझा मित्र…. म्हणजे मारोती मामा गायकवाड……


      राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार प्राप्त जिल्हात युवकात पहिला मान मिळवणारे, बहुजन चळवळीचे सामाजिक व राजकीय कार्यास अग्रेसर असणारे असे आमचे परममिञ मामा गायकवाड………. अशा या मिञाचा आज जन्मदिवस……..*


मिञा,,,,,,,, माणसाला माणूस गुंफणार्‍या आदरणीय मिञ मारोती मामा गायकवाड यांना काळजाच्या प्रत्येक ठोक्याकडून, श्वासाच्या प्रत्येक स्पंदकाडून अशा अफाट उत्साही व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छासह….

*शुभेच्छूक:-

सतीश देवकत्‍ते कंधार*     

  7083573111        9325295772

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *