नांदेड जिल्ह्यातील दोन गुणवंत UPSC ….चमकले …!!! नांदेड ;

नांदेड जिल्ह्यातील दोन गुणवंत UPSC ….चमकले …!!!
नांदेड ;


मागच्या वर्षी IPS झालेले जि. प. शाळेचे आदर्श मुख्याध्यापक अशोक बावणे यांचे चिरंजीव योगेश पाटील बावणे यावर्षी 63 रँक घेऊन IAS झाले. तर गतवर्षी थोड्या मार्काने हुलकावणी दिलेले आमचे मित्र अमोल आगळे सर(Account officer Ned) यांचे छोटे बंधु आकाश विनायकराव आगळे(IRS) यावर्षी UPSC मध्ये 313 व्या रँकने उतीर्ण झाले त्या दोघांचेही नांदेड वासीयाकडून  पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.विशेष म्हणजे आगळे कुटुंबातील तिन्ही भावंडे स्पर्धा परीक्षेतुन अधिकारी झाले .१) अमोल आगळे (Accont officer class-2  z .p.nanded) २) अविनाश आगळे सहायक कक्ष अधिकारी मंत्रालय ,मुंबई ३) आकाश आगळे  UPSC तुन  I.R.S. 313 वी रँक …आगळे कुटुंबाच व बावणे कुटुंबाच सर्वत्र कौतुक होत आहे ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *