कंधारच्या शिवाजी नगरात राम मंदिराच्या शिलान्यासाचा आनंदोत्सव.
कंधार
आयोध्येत पाचशे वर्षापासुन प्रतिक्षेत असलेले राममंदिर प्रत्यक्षात बांधकाम शिलान्यास आयोध्येत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींच्या समर्थ हस्ते आज 12 वाजुन 44 मिनीट अन् 12 सेकंद या क्षणी चांदीच्या विटे सहित 8 विटांचे पुजन करुन भुमीपुजन पार पडले. आणि गेल्या वर्षी काश्मिर मधिल 370 कलम हटवीले तीही घटना याच दिनी 5 आॅगस्ट 2019 रोजी आज त्यास एक वर्ष पुर्ण झाले त्याबद्दल आनंदोत्सत्या क्षणाचा आनंद कंधार शहरातील नुतन शिवाजी नगरात सर्व नगरवासियांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.
पहिल्या प्रथम साईनाथ सावकार कोटगीरे यांच्या समर्थ पुजन करुन सर्वांनी पुष्प वाहिली.आरती करुन साखरपान वाटुन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.या आनंदी कार्यक्रमा प्रसंगी योगगुरु नीळकंठ मोरे,आनंद पा.घोरबांड सर,अॅड.नरेंद्रजी राठोडकर सर,माऊली कागणे सर,काशिनाथ पवार सर,शिवा सर बच्चुवार सर,दृष्टांत एमेकर यांने क्षणचित्र टिपले आहेत,ऋतिक कोटगीरे,सौ.पार्वतीबाई गोरे.छायाताई मोरे ताई,सौ.स्वाती कागणे ताई,सौ.संगीता एमेकर,सौ.दैवशाला ताई गोरे, सौ. वर्षाताई कोटगीरे,सौ.मैनाताई गोरे, कु.शिवकन्या मोरे.कु.श्लोका कोटगीरे आदी जण उपस्थित होते.
#सुदर अक्षर कार्यशाळा कंधार