सुधाकर सोनकांबळे यांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती

सुधाकर सोनकांबळे यांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती


कंधार ; साईनाथ मळगे
            श्री रामकृष्ण महाराज केंद्रे एज्युकेशन सोसायटी कंधारच्या श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय गोलेगाव (प.क.) येथे सुधाकर सोनकांबळे यांची नुकतीच मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाली.             या बद्दल त्यांचे माजी नगराध्यक्ष रामराव पवार, संस्थेचे अध्यक्ष बाबुराव केंद्रे, उपनगराध्यक्ष महोम्मद जफरोद्दीन, नगरसेवक सुधाकर कांबळे, डॉ. दीपक बडवणे, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष अड. दिगंबर गायकवाड, पत्रकार हफीज घडीवाला, सत्यनारायण मानसपुरे, महोम्मद अन्सारोद्दीन, राजू ठाकूर, गंगाप्रसाद यन्नावार, दयानंद कदम, एन. डी. जाभाडे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *