बिलोली प्रकरणी ‘लसाकम’नांदेड तर्फे जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांना निवेदन

कंधार ;प्रतिनिधी

दिनांक -14.12.2020 रोजी बिलोली येथील अत्याचार, अन्यायग्रस्त गतिमंद मुलीच्या प्रकरणा संबंधी ‘लसाकम’ नांदेडचे मा. जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन.
याप्रसंगी घडलेल्या घटनेची सखोल माहिती मा.जिल्हाधिकारी यांना सांगून निवेदन देतांना. बालाजी थोटवे- प्रदेशाध्यक्ष ,लसाकम महाराष्ट्र, प्रा.सी.एल.कदम- जिल्हाध्यक्ष, नांदेड. संजय मोरे -जिल्हासचिव लसाकम नांदेड, प्रा.शिवाजी सूर्यवंशी – जिल्हाप्रवक्ता,माधव कांबळे-जिल्हा सहसचिव,एस.एन.जांभळीकर – कार्यकारी सदस्य ,नामदेव कंधारे-जिल्हासंघटक आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *