प्राचार्य डॉ श्रीरंग खिल्लाhttps://yugsakshilive.in/?p=33137 puरे यांचा आज अहमदपूरात सेवा गौरव सोहळा
अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि सिनेट सदस्य डॉ…
सौ लक्ष्मीकांता रामचंद्र बिंगेवार-तानूरकर 39 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त.
धर्माबाद येथील नामांकित हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळा, धर्माबाद येथे सेवारत असलेल्या शिक्षिका सौ. लक्ष्मीकांता रामचंद्र…
*सिल्वर ओक मुंबई येथे शरदचंद्र पवार यांची आशाताई शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट…!*विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयावर सखोल चर्चा*
प्रतिनिधी: शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी…
जात पडताळणी कार्यालयात, क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी.
सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी लढा दिला. समाजातील शोषित घटकांना…
नगरपरिषद-नगरपंचायत, महानगरपालिका मधील कर्मचाऱ्यांचा येत्या विधानसभेच्या कामकाज व निवडणुकीवर बहिष्कार ; सहभागी होण्याचे मराठवाडा अध्यक्ष बलभीम शेंडगे यांचे आवाहन
(मुखेड : दादाराव आगलावे ) राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्याबाबत शासन…
अमरनाथ यात्रेमध्ये अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांचा, भाऊचा माणुसकीचा फ्रिज, लायन्सचा डबा मधील अन्नदात्यांचा सत्कार
या वर्षी तेविसावी व चोविसावी अमरनाथ यात्रा तसेच पंधरावी व सोळावी चारोधाम यात्रा यशस्वी झाल्या प्रित्यर्थ…
लोकाभिमुख प्रतिसरकारचे प्रवर्तक: क्रांतिसिंह नाना पाटील 3 ऑगस्ट जयंती विशेष
जिद्दीला कर्तृत्वाची जोड आणि समन्वयाची साथ मिळाल्यास समग्र जीवन फलदायक होऊन जाते,हे क्रांतिसिंह नाना…
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बहादरपुरा येथे अभिवादन
कंधार ; प्रतिनिधी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बहादरपुरा ता. कंधार येथे त्यांच्या…
डॉ.अण्णाभाऊ साठे यांनी पिडित,वंचित, कामगार शोषितांचा दबलेला आवाज बुलंद केला; आमदार श्यामसुंदर शिंदे*…! आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह व अभ्यासिकासाठी दिला 15 लक्ष रुपयाचा निधी
लोहा: प्रतिनिधी लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त लोहा शहरातील जुना लोहा…