कंधारी आग्याबोंड

मोहिम कोरोना निर्मुलनासाठी,…..माझे कुटूंब माझी जबाबदारी!…..सिने सृष्टीच्या ड्रग्ज उच्चाटनास,….माझे सिने जगत, माझी खबरदारी…..कंधारी आग्याबोंड

कंधारी आग्याबोंड

सुक्ष्मदर्शकाचा वापर करुन,…..भष्टाचार शोधावा लागतो!…….भ्रष्टाचारच शिष्टाचार झाल्याने,….प्रामाणिकतेचा जिव गुदमरतो……!कंधारी आग्याबोंड

कंधारी आग्याबोंड

हैद्राबादी निजामाची हुकुमशाही,…..पोलिस अॅक्शनने पळवली!….खिरापत म्हणुन वाटलेली……बिरुदावली कायमच चिटकली……कंधारी आग्याबोंड युगसाक्षी लाईव्ह संपादकीय

कंधारी आग्याबोंड

बुध्दीला भारोत्तलनासाठी…..ज्ञान ग्रंथाची गरज असते!….ग्रंथाचे वाचन केल्या नंतर,…..ज्ञानाने शक्तीशाली बनते…..कंधारी आग्याबोंड

कंधारी आग्याबोंड

कमळात कंगना लपल्याचे ….पाहून बाणाने वेध घेतला!….घड्याळाने हिच वेळ साधुन….हाताची घडी तोंडावर बोट….ठेवुन भाष्य करणेच टाळला…

कंधारी आग्याबोंड

वाक् युध्दाच्या कुरुक्षेत्रावर, ..लोकशाहीची पायमल्ली झाली!….हम पणाच्या कुरघोडीने तर……वाचाळ वीरांनी सीमा ओलांडली!.

कंधारी आग्याबोंड

नारीशक्ती साक्षर करण्यासाठी ,सावित्री देवीने शिकविले अक्षर !शिक्षण हे शाप मानना-या नारीला,खुले केले फुलें दांपत्यानी ज्ञानाचे…

कंधारी आग्याबोंड

गुरु ज्ञानरुपी पुस्तकी जारने,शिष्याची बुध्दी कुशाग्र करतो,.मन लावुन अध्यापन करतांना.,विद्यार्थी फक्त अध्ययन करतो…!

कंधारी आग्याबोंड

पिंजर्यांतला मुक्त झाला पक्षी..मानव मात्र त्यात अडकला…पक्षी स्वच्छंदात आनंदी,तरुण..सोशल मिडियात रे गुरफटला

कंधारी आग्याबोंड

कंधारी आग्याबोंड हातावर पोट असणाऱ्यांचा ,पोटचा गोळा  पाठीवर असतो !,कष्ट पाचविलाच पुजल्याने ,महनती शिवाय पर्याय नसतो!…

कंधारी आग्याबोंड