कंधारी आग्याबोंड
हातावर पोट असणाऱ्यांचा ,पोटचा गोळा पाठीवर असतो !,कष्ट पाचविलाच पुजल्याने ,महनती शिवाय पर्याय नसतो! दिवसभर घाम गाळल्या शिवाय,संसाराचा गाडा चालत नसतो.