माणिक महाराज आमचं ग्रामदैवत. गावाकडं महाराजांची जत्रा सुरू आहे. त्यानिमित्त दोन दिवसांचा पडाव पडलेला. जत्रा…