कॉकटेल…!

नेमकं कुठं काय चुकतेकळत नाही सालंपण.. पुन्हा एकदा द्रोपदीचंवस्त्रहरण झालं ! कौरवांचा ट्रॅक रेकॉर्डजगजाहीर आहे‘दुर्या’ तसा…

मी तुझा का भक्त होऊ सांग देवा ?

देव……… ही संकल्पना ज्या कुणाच्या मनात सर्वात आधी आली असेल, त्याच्या मनात भीती असावी, कुतूहल असावं…