नांदेड जिल्ह्यातील सि.एस.सी. केंद्र चालकाकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी; सौ.आशाताई शिंदे …. दोषी असलेल्या सि.एस.सी. केंद्र चालकावर फौजदारी गुन्हे दाखल करा

  प्रतिनिधी लोहा कंधार मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील उस्माननगर, दहीकळंबा ता. कंधार सह नांदेड जिल्ह्यातील अनेक गावागावात…