महासंस्कृती महोत्सवातंर्गत शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन…. ‘ आयटीआय ‘त रांगोळी प्रदर्शनासह आता छायाचित्र प्रदर्शनही शिवजयंती निमित्त उद्या रात्री दहा वाजेपर्यत प्रदर्शन खुले

  नांदेड  दि. १८ : नांदेड येथे महासंस्कृती महोत्सवातंर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवकालिन…