सध्या थंडीने चांगलीच हुडहुडी भरवलीय…अशा थंडगार वातावरणात एकदा तरी शेकोटीची उब घेण्याचा अनुभव काही निराळाच…