राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी रामचंद्र येईलवाड यांची निवड

कंधार ; प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी ओबीसी नेते रामचंद्र येईलवाड यांची निवड झाल्याबदल कंधार येथे ठिकठिकाणी त्यांचा बुधवार दि.२८ जुलै रोजी सत्कार करण्यात आला.

रामचंद्र येईलवाड यांनी आपल्या कामातुळ वेगळा ठसा उमटविला आहे.ना,शरद पवार यांच्या विचाराचा वारसा चालवण्यासाठी ते पुन्हा स्वगृही परतले आहे.त्यांच्या कार्याची पोच म्हणून सदर निवडषझाली आहे.

या निवड झाली त्यांचा सत्कार लालबहादूर शाळेचे प्राचार्य श्री यईवाड , गव्हाणे सर, पवार सर, कदम सर, नलाबले सर, शिंदे सर, गोरे सर ,शेख सर शिंदे साहेबराव, सोनकांबळे सर, सिद्धापुरे सर, लोखंडे सर, कदम सर, श्रीरामे सर, फुगणर सर (जिल्हाध्यक्ष) मोरे सर, सुदर्शन यईलवाड सूर्यवंशी सर पानचावरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page