महात्मा फुले विद्यालयातील दोन विद्यार्थी दिल्ली येथील कुस्ती स्पर्धेत चमकले ; संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संभाजीराव पाटील केंद्रे यांच्या हस्ते सत्कार

कंधार ; महेंद्र बोराळे.

          शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कुस्तीगीर दिल्ली येथे ग्रॅपलिंग कूस्ती स्पर्धेमध्ये ६५ वजनी गटात अभिषेक जाधव १० वी वर्गातील यांनी सिल्वर पदक व ५५ वजनी गटात संग्राम जिल्लेवाड १२ वी वर्गातील यांनी सिल्वर पदक पटकावीला आहे. त्यानिमित्त माजी जिल्हा परीषद सदस्य तथा माजी पं.स.उपसभापती , महात्मा फुले ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संभाजीराव पाटील केंद्रे  यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान कसे तयार केले याबाबत या विषयी विद्यालयाचे पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे सरानी माहीती सांगीतली व संविधानाचे वाचन करून दाखवले .

त्यावेळी पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे, संस्कृतीक विभाग प्रमुख रामराव वरपडे, व्यंकटराव पुरमवार ,शेख एम एम ,श्रीमंगले एस आर ,सौ.इप्पर एस.डी मॕडम,श्रीमंगले सुर्यकांन्त सर ,पडलवार चंद्रकांन्त सर , मेडके शिवाजी सर , ठोंबरे किशन सर, लोंड अमित सर , बोराळे महेंद्रकुमार सर , केंद्रे मोहित सर, बोईवार अनिलकुमार सर , गित्ते सर , वाघमारे अमोल कनिष्ठ लिपिक , मुकेश केंद्रे सर ,केंद्रे एस.पी सर ,प्रा.सौ रत्नगोले मॕडम , प्रा.केदार ए बी ,प्रा.जायभाये डी एम , प्रा.गुट्टे सर , प्रा.नागरगोजे एम एन ,प्रा.नागरगोजे गिरिषकुमार , प्रा.विजय राठोड ,प्रा.पंकज पाटील ,प्रा.भालेराव प्रा.गोविंदराव आडे , माधव चेवले ,गणेश केंद्रे , मधुकर नागरगोजे , गणेश मुंडे , माधव कदम, शिक्षक , प्राध्यापक व शिक्षकेत्तर उपस्थीत होते व सर्व कर्मचाऱ्यांनी या दोन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *