छत्रपती शाहूराजे योगा ग्रुप तर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

अहमदपुर ; प्रा. भगवान आमलापुरे

छत्रपती शाहूराजे योगा ग्रुप तर्फे राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. योगा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

छत्रपती शाहू राजे या ग्रुपचे सदस्य विक्रम सिंह कचवे, बालाजी दुगाने, अशोक चापटे, ज्ञानोबा भोसले एन डी राठोड यांनी मासाहेब जिजाऊ आणि आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर भाष्य केले कार्यक्रमाची प्रस्तावना व संचलन श्री मधुकर जोंधळे यांनी केले तर प्रकाश देशपांडे आणि ज्ञानोबा गायकवाड यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *