कंधार
आज ग्रा. पं. भोजूचीवाडी येथे 15 वा वित्त आयोगाच्या माझ्या निधीतून कचरा कुंडी व फाॅगिंग मशीन देऊन लोकार्पण करुन स्वच्छतेकडे एक पाऊल टाकण्यात आले अशी माहीती पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण यांनी दिली.
यावेळी गावचे सरपंच प्रतिनिधी म्हणून सतीश देवकते ,उपसरपंच जयवंत गुट्टे, पांडुरंग कागणे, अर्जुन कागणे, किशनराव गुट्टे, गंगाधर केंद्रे, Shivraj M Kagne , रासोजी केंद्रे, परमेश्वर केंद्रे, संभाजी कागणे, धनाजी कागणे, अच्युतराव गुट्टे, उद्धव कागणे, माऊली कागणे, व्यंकटेश देवकत्ते, बाबुराव देवकते,प्रसाद कागणे, सांगळे सोपान, रोजगार सेवक विठ्ठल गुट्टे, ग्रामपंचायत सेवक रामेश्वर कागणे, विष्णूकांत कागणे व युवक वर्ग उपस्थित होते.
