शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १३२)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
*महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने* *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*
*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न …* दीक्षा ऍप लिंकhttps://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा – DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला* https://bit.ly/33ooD1M
*गौरी – गणपती उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*
गणपती उत्सवानिमित्त आजसुद्धा आपण कला/कार्यानुभवातील आणखी काही विशेष कृती करणार आहोत. त्या आपणही करून पाहा आणि त्याच्या फोटो किंवा व्हिडीओ सोबत दिलेल्या लिंकवर अपलोड करा.
*पर्यावरणस्नेही गणेशोत्सव*https://bit.ly/2Yl7Toy
*गणेशमूर्तीसाठी आसन सजावट*१) https://bit.ly/2YoEzOl
२) https://bit.ly/3hlCpGq
३) https://bit.ly/2CPCkMd
*गणेशोत्सवातील रांगोळी ३*https://bit.ly/31o54W5
*गणेशोत्सवातील रांगोळी ४*https://bit.ly/2QhubTP
आपण बनवलेल्या कलाकृतींचे फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करून आपले नाव, जिल्हा व शाळेची माहिती भरा आणि add file या बटनावर स्पर्श करून अपलोड करावयाची फाईल निवडा आणि submit या बटनावर स्पर्श करा.https://forms.gle/YUuSKdmE6sFCFsuw5
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.https://bit.ly/3g2ONdy
*Stay home, stay safe!*
आपला*दिनकर पाटील,**संचालक**राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
*(सदरील अभ्यासमाला ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैर वापर करू नये)*