सृजनशीलता प्रत्येकांना आवडती गोष्ट पण कोणी जागृत करते अन् कोणी आळसासंग मैत्रीपूर्ण संबंध ठेवून नैसर्गिक स्किलकडे दुर्लक्ष करतो.एक कल्पक रेघोंट्याचे गुगलच्या माध्यमातून चित्र घेत सृजनशीलतेवर काव्यातून गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,ता.कंधार यांनी शब्दबिंब रचनाकाव्य वाचकांसाठी!