संविधानाच्या ३२४ कलमान्वये स्थापन झालेल्या भारतात निवडणूक आयोगाने रिमोट वेटिंग ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे.या पुर्वीचे भारतीय निवडणूक आयोगाचे आयुक्त टी.एन.शेषण यांनी आदर्श आचार संहिता
काटेकोरपणे राबविण्यास सुरुवात केली.अन् ती कमालीची यशस्वी झाली.सध्याच्या संगणकीय अधुनिक युगात २५ वे भारतीय निवडणूक आयुक्त मा.राजीव कुमार यांनी प्रोटोटाईप मल्टी कंस्टीट्यूएंसी ही प्रणाली येणाऱ्या नुतन वर्षी म्हणजे १६ जानेवारी २०२३ रोजी सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक आयोग डेमो देऊन त्याबद्दल पक्षांचे सुझाव मागीतले आहेत.यावर गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी यांचे आजचे शब्दबिंब सदर