काल अवकाशात चंद्र अन् शुक्र या गृहाची पिधान युतीचा क्षण पाहताच शब्दबिंब गोपाळसुताचे निर्माण झाले!

काल अवकाशात पश्चिम दिशेतील आकाशगंगेत एक अद्भुत खगोलीय घटना पाहतांना चंद्र अन् शुक्र गृह अगदी जवळ येऊन त्यांची पिधान युती पाहण्याचा योग आमचे मित्र सन्माननीय प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे यांच्यामुळे आला.ते म्हणाले तुम्हाला शब्दबिंबासाठी हा विषय उत्कृष्ट आहे.काल त्या ऐतिहासिक क्षणाचे दर्शन कंधारच्या छ.शिवाजीनगरातील गोकुळ निवासस्थानाच्या पुढे उभे राहून दर्शन घेण्याचा योग आला.त्यानंतर फक्त पाच मिनिटात लिहिलेले बहाद्दरपुरी कविराज गोपाळसुताचे शब्दबिंब वाचकांसाठीच! सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *