आपण पशू-पक्ष्यांच्या झुंजी लागतांना पाहतो,दोघेही प्रतितिस्पर्धी रंक्तबंबाळ होतात,पण आपली झुंज सोडत नाही.आमच्या देशातील सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आपपाल्या पक्षांचे मोठेपणा सांगातांना तोंडाला फेस येई पर्यंत सांगतांना चर्चेत प्रतिव्दंव्दांवर तुटून पडतात.या कार्यकर्त्यासम आजच्या कोंबड्याच्या झुंजीवर क्रांतिभुवन बहाद्दरपूरी कविराज गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी यांनी आज ” कंधारी आग्याबोंड “या सदरात शब्दासुड ओढले!
_____ महत्वाचे ____