कंधार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने आढावा बैठक

कंधार ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली कंधार तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते ची आढावा बैठक विश्वनाथ सर्वा पेट्रोल पंप लोहा रोड कंधार येथे आज दि ११ एप्रिल रोजी घेण्यात आली  .

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रा डी.बी जाभरूनकर , ऍड भाऊसाहेब गोरठेकर , विक्रम देशमुख , माधवराव पवार , गजानन पापटवार , शिवकुमार भोसीकर , रामचंद्र येईलवाड , डॉ उत्तमराव सोनकांबळे , रेखाताई राहीरे ,

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव ऍड अंगद केंद्रे , माधव पाटील शिरशीकर , विठलराव पवार ,रशीद बेग , अमीन सय्यद,अर्जून पवार , नारायण कदम ,बाबाराव थोटे,मुकूंद चिवडे,परशुराम केंद्रे,हरी जाधव,त्र्यंबक भोसीकर ,बालाजी पेठकर, महंमद तन्वीरोददीन आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कायकर्ते उपस्थित होते .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *