कु.प्रतिभा विनायक वाठोरे नीट परीक्षेत 584 गुण घेऊन ;

नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील हरडफ या गावची कु.प्रतिभा विनायक वाठोरे हिच्या ऐन उमेदीच्या काळात मागील जून मध्ये आई, जुलै मध्ये वडील तर सप्टेंबर महिन्यात भावावर काळाने घाव केला, प्रतिभाच्या कुटूंबातील तिघांचेही एका पाठोपाठ दुर्दैवी निधन झाले. एका पाठोपाठ आलेले दुखाचे घाव सोसून तिने स्वतःला सावरले व मनाने खचून न जाता शिक्षणात लक्ष देऊन 2023 च्या नीट परीक्षेत 584 गुण घेऊन प्रतिभाने आई-वडीलांनी त्याच्या हयातीत रंगवलेले होते ते स्वप्न त्यांच्या माघारी पुर्ण केले. प्रतिभाच्या या अभ्यासूवृत्तीला व जिद्दीला मानाचा सलाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *