संयुक्त राष्ट्र संघात प्रस्ताव मांडून भारतीय प्राचीन योग विद्येस २१ जुन हा दिवस जागतिक योगादिन म्हणून साजरा करण्याचे मान्य करुन घेतल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्रजी भाई मोदी शासनाचे व योग प्राचारक वंदनीय गुरुवर्य रामदेवजी बाबा यांचे आभाराभिनंदन करुन आज न्यूयाॅर्क येथे भारताचे महामहिम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष महामहिम बाईडेन ही दोन व्यक्तीमत्व संयुक्तपणे जागतिक योगदिन साजरा करत आहेत.ही घटनाच आम्हा अभिमानाची!
वर्षातील सर्वात विशाल दिन व ८ व्या जागतिक योगदिनाच्या सर्वांना सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी, रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा यांच्या वतीने निरोगी आणि निरामय सदिच्छा! सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार