Hatts off sonal Mam .
सोनल मॅम फॅंटसीज ॲंड ब्युटीज इन सेक्स ही कादंबरी तुमच्याकडुन मागवली होती. कादंबरी वाचुन पूर्ण झाली नाही पण वाचताना माझ्याबाबतीत घडलेला एक किस्सा शेअर करतो. माझ्या लग्नाला १९ वर्षे झाली आहेत. कदाचित तुम्ही हसाल पण इतर वाचकांसाठी सुध्दा मी हे शेअर करतोय. मी माझ्या मैत्रीणीला किस केल्यावर ती म्हणाली , तुला किस घ्यायला जमत नाही. माझा पुरषी अहंकार दुखावला गेला. मी तिथुन निघुन आलो आणि तुमचे पुस्तक मागवले तेव्हा समजले की किस कसा घ्यावा , काल मैत्रीणीला म्हटले ,भेट ना , मला आता जमेल , ती म्हणाली , कुठे जाऊन आलास ?? मी तिला भेटुन किस केल्यावर ती खुश झाली , माझी काय चुक होत होती ते तुमच्या पुस्तकामुळे कळले तिला म्हटले अशी एक कादंबरी वाचतोय त्यातुन समजले.
मॅम मी फक्त माझे नाव एक वाचक असे सांगेन , गैरसमज करु नका. साध्या किसमागे सुध्दा इतका आनंद असतो किवा सायंस असते हे माहीत नव्हते. हग करताना सुध्दा तुम्ही लिहीलेले पटले आणि विशेष म्हणजे प्रत्येकवेळी तुम्ही कृतज्ञता हा शब्द वापरला आहे तो मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. घरी सुध्दा बायकोची कृतज्ञता व्यक्त करेन. वाचकानी कादंबरी वाचा इतकेच सांगेन. मॅम love you म्हणावे वाटतेय हो. मी पुण्यात आलो की भेटेन .
तुमचा निस्सीम चाहता
एक बटाटा