सध्याच्या ऐतिहासिक अमेरिका-भारत मैत्री संबंधांवर माझ्या शैलीतून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.अमेरिकेचे महामहिम राष्ट्राध्यक्ष बाईडेनजी आणि भारतीय महामहिम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या संयुक्त विचार मंथन सर्व जगताने ऐकले आहे.यावर गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा यांचे शब्दबिंब