छत्रपती राजर्षि शाहूमहाराज

आज २६ जुन २०२३ बरोबर १४९ वर्षापूर्वी जाणता राजा करवीर संस्थानचे छत्रपती राजर्षि शाहूमहाराज यांचा जन्म राधाई अन् आबासाहेब यांच्या उदरी झाला.आजच्या १४९ व्या जयंतीनिमित्त गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा यांचे अभिवंदन करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *