बीआरएस पक्षाचे आदरणीय आमदार पंढरीच्या पांडूरंगाच्या दर्शनास आले खरे पण राजकीय प्रचारासाठी जवळपास तेलंगाणातून सहाशेच्या वर लोकप्रतिनिधीं आले.पण सागोतीवर ताव मारुन विठ्ठलाचे दर्शन हे विसंगत आहे.यावर गोपाळसुत दत्तात्रय एमेकर रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा यांचे कंधारी आग्याबोंड