कृषिरत्न दिवंगत वसंतरावजी नाईक जयंती

 १ जुलै २३०२३ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,कृषि कोहिनूर,अनेक गावांना मौजाचा दर्जा देणारे कृषिरत्न दिवंगत वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती कृषिदिन म्हणून महाराष्ट्रात साजरी होते.यंदाची परिस्थिती कृषिराजांसाठी दुष्काळाची दिसते आहे.म्हणून गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार यांनी दुबार वखरणीवर शब्दबिंबातून वेध घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *