दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार यासंस्थेचे संस्थापक व संचालक, विद्रोही विचारवंत, जागतिक गुराखीपीठाचे निर्माते,जागतिक गुराखीकला व लोकनाच्याचे आरंकर्ते ,माझ्या लिखाणाचे उर्जास्त्रोत दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व मानाची कोटी-कोटी जयक्रांति!

 

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *