धर्मापुरी : येथील कै शं गु ग्रामीण कला वाणिज्य आणि महाविद्यालयात आज दि ११ जुलै २३ रोजी मागील शैक्षणिक वर्षे २०२२ – २३ च्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा वार्षिक अहवाल प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. त्याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख प्रा डॉ कोकणे जे पी आणि प्रा डॉ मामडगे पी डी छायाचित्रात दिसत आहेत.
छायाचित्र : प्रा भगवान आमलापुरे