आज नांदेड येथे लग्न समारंभात उपस्थित राहण्यासाठी ये-जा करतांना रिमझिम पावसाचा सुखद अनुभव आला.मृगानंतर पहिला पाऊस पडल्यानंतर आज चोहिकडेच हे झडगं लागले.
त्यावेळी गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा कविराजाच्या मनाला सुचलेले शब्दबिंब काव्य वाचकांसाठीच!