तो जवळ येतो आणि घाण करुन जातो..
एका सखीचं वाक्य कानावर आलं आणि तिची किळस आली.. ती तिच्या नवऱ्याबद्दल तिच्या मैत्रीणीला सांगत होती..
सुशिक्षित आहोत पण अज्ञानी आहोत यातलाच हा प्रकार..
आणि त्याच्या विरूध्द माझ्या काही फॉरेनर आणि इंडीयन सख्या म्हणतात ते अमृत आहे.. दोन्ही स्त्रीयाच पण विरोधाभास किती ना..
आपण व्हीडीओमधे पहातो की वीर्य Semen गिळलं जातं.. त्यानंतर मी अनेक पुस्तकात वाचलय .. गुगलवर वाचलय..
वीर्यामधे Semen एका जीवाला जन्माला घालायची ताकद आहे म्हणजेच त्यात अनेक प्रोटीन्स , व्हायटामींस ,मीनरल्स आहेत.. म्हणजेच रोज प्या असा अर्थ नाही पण जर असं कोणी करत असेल तर त्यात वाईट काहीच नाही.. हा तिचा चॉइस आहे.. निरामय कामजीवन मधे सविस्तर उल्लेख केलाय.. पण त्या नैसर्गिक सुंदर अमृताला घाण म्हणु नये..
चांगलं बोलता आलं तर बोलावं नाहीतर शांत रहावं..
माझ्या सखीने सांगितलेला किस्सा मी माझ्या फॅंटसीज ॲंड युटीज इन सेक्स या कादंबरीत लीहीलाय.. कादंबरी जरुर वाचा आणि या सगळ्याबद्दल अधिक माहीती करुन घ्या..
तिच्या हातात असलेलं पुरुषाचं रसरशीत ज्युसी लिंग तिला स्वर्गानुभुती देउन गेलं होतं.. निसर्गाची सुंदर कलाकृती आपल्या प्रत्येकाच्या शरीरात आहे फक्त सौंदर्याने आणि नजाकतीने त्याकडे पहाण्याची गरज आहे..
मी अनेकदा लिहीलय या जगात वाईट काहीही आणि कोणीही नाही फक्त बदलायला हवेय ती आपली विचारसरणी.. पण याविरुद्ध जर आपण आपल्या शरीराची किवा लिंगाची स्वच्छता ठेवली नाही तर मात्र दोघांना किळस वाटु शकते आणि हे सगळं आपल्याच तर हातात आहे..
माझे वाचक यावरही चौफेर विचार करतील आणि किळस ते अमृत हा प्रवास सहज पार करतील..
आयुष्य खुप सुंदर आहे.. एकदा नव्याने त्याकडे पहा..
सोनल गोडबोले.. लेखिका