१८५७ च्या सशस्त्र क्रांतिच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर क्रांतिकारक,भारत मातेचे वीर सपुत शहीद मंगल पांडेजी यांच्या १६६ जयंतीनिमित्त सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारचे सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा यांनी आपल्या अनोख्या शैलीतून शहीद वीरांच्या चरणी नतमस्तक शब्दबिंबातून!