अधिक मासात झाडावरुन उतरविला पहिला बहर!

कंधार ; प्रतिनिधी

कंधार शहरातील शिवाजीनगर येथील एमेकर परिवाराच्या “गोकुळ” निवासस्थानी यंदा दुसर्‍या फुलांचा राजा आंब्याच्या वृक्षाला बहर आला आहे.आज अधिक-श्रावणात आंबा फळांची तोडणी करण्यात आली.जात कोणती माहित नाही.पण सहा वर्षात फळे चाखायला मिळाल्याने अधिक मासात आनंद मिळतो आहे.

 

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *