काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांचा सपत्नीक सत्कार

नांदेड ः येथील विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालयात सुरु असलेल्या अधिक मास अखंड शिवनाम सप्ताहामध्ये वीरशैव लिंगायत गुरुवर्यांच्या वतीने काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *