कळी उमळतांना उपक्रमा अंतर्गत कंधार तालुक्यातील शालेय मुलींचे समूपदेशन व शालेय आरोग्य तपासणी

 

कंधार ; प्रतिनिधी

 

२४ जुलै रोजी कंधारच्या महात्मा फुले प्राथमिक शाळेत आरोग्य तपासणी करण्यात आली .
वयोगट १० वर्षांच्या पुढील मुलींचे समुपदेशन करून वैयक्तीक आरोग्य आणि स्वच्छता विषयी माहिती देण्यात आली .

 

विद्यार्थांना दररोज आंघोळ , ब्रश व नखे काढणे यासह योग्य आहार , शौच्छास गेल्यावर हॅण्ड वॉश किंवा साबनाने हात छवणे याबाबत ही माहिती दिली .

कंधार ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली

ग्रामिण रुग्णालयाचे RBSK चे पथक क्रमाक ०२ पथकाचे डॉ उजमा मॅडम , डॉ पवार सर , मैलारे सिस्टर , शंकर चिवडे , आशिष भोळे यांना तपासणी केली .

यावेळी हिंदवी बाणा लाईव्ह चे संपादक माधव भालेराव , शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी जी , सौ कागणे यु . एम , आगलावे ए. बी., केंद्रे आर एस , चंद्रकला तेलंग आदीची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *