अभिवादन विनम्रभावे भारतीय मिसाईल मॅन वीरास मम शब्दबिंब क्षेपणास्त्रातून!

 

 

कंधार
भारतीय संशोधन क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने भारत देशाला जे कांही क्षेपणास्त्र दिले ती लाख मोलाची आहेत.भारताचे महामहिम राष्ट्रपतीपद भूषविले.या महान विभुतीस २७ जुलै-२०१५ रोजी भारतीय व्यवस्थापन संस्था शिलाॅग येथील कार्यक्रमात विद्यार्थांना मार्गदर्शन व्याख्यानातून करत असतांना माझ्या भारत देशाचा क्षेपणास्त्र महापुरुषांची ह्रदयविकाराने प्राणज्योत मालवली.शास्ज्ञज्ञांचा आज आठवा स्मृतिदिनानिमित्त गोपाळसुत दत्तात्रय एमेकर,गुरुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा यांनी शब्दबिंबातून केलेले विनम्र अभिवादन व मानाची जयक्रांति!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *