श्री क्षेत्र माळेगांव यात्रेत खंडेरायाचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांच्यासह परिवाराने घेतले दर्शन

 

लोहा,:

दक्षिण भारतात प्रसिध्द व मोठे असलेल्या श्री क्षेत्र माळेगांव यात्रेमध्ये खंडेरायाचे दर्शन घेतांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, सामाजिक कार्यकर्त्या तथा तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ. वर्षाताई भोसीकर, यशंवत पाटील भोसीकर यावेळी हवगीराव आंधळे, भिमराव जोंधळे, तानाजी मारकवाड, विठठल गिरी महाराज, शेख गुलाम, राजकुमार भोसीकर, पांडूरंग भोसीकर, तिरुपती राठोड, मन्मथ मेळगावे आदीसह भाविक भक्त.

 

छाया- विनोद महाबळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *