नांदेड जिल्ह्यातील गोरगरीब सामान्य माणसा पासून ते नौकरदार व सर्व क्षेत्रातील व्यक्ती पर्यत या सर्वांच्या मदतीला धावून जाणारे नेते म्हणजे मा. खासदार ‘प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आहेत.नांदेड जिल्ह्यातील एक संघर्षशील राजकीय नेतृत्व म्हणून सर्व जनता त्याच्याकडे पाहाते.
राजकारणात व व्यक्ती च्या आयुष्यात चढ-उतार येणारच.निवडणूक म्हटले कि जय-पराजय हे आलेच मग हेच त्रिकाल सत्य आहे ते स्विकारावे लागते.मा.खासदार चिखलीकर साहेब याची कार्यपद्धतीच वेगळी आहे. जात-धर्म या पेक्षा तो नेता आपल्या संकटकाळी किती मदतीला धावून येतो तो म्हत्वाचे आहे. वाड्याचे तेल वांग्यावर होऊ नये, अशी म्हाण ग्रामीण भागात आहे.आणी हिच बाब लोकसभा निवडणूकीत झाली.पण आसो त्याचा परिणाम गोरगरीब- गरजवंतांना सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात फक्त मा.खासदार चिखलीकर साहेब हेच एकमेक नेते आहेत की. सामान्य व्यक्तीला सहज उपलब्ध होतात. कोणाचाही फोन घेतात. त्यांच्या घरगुती शेती.कौटुंबिक.कार्यालयीन.पोलिस ठाणे. दवाखान्याचे काम, बदली. बढती, नौकरी अशी वैयक्तिक व सार्वजनिक काम करतात वाहातुक पोलीसांनी जर मोटार सायकल पकडली तरी कार्यकर्ता फोन करतो.तर मतदारसंघातील व्यक्ती जिल्ह्याबाहेरील सुद्धा दुसऱ्या राज्यात कुठे ही अडचणीत असल्यास मदतीसाठी मा.खासदार चिखलीकर साहेब ‘धावून जातात. असा नांदेड जिल्ह्यात दुसरा एकही नेता नाही की’ लोकाना जे की २४ तास 365 दिवस उपलब्ध होतो.आपल्या अडीअडचनी सोडविच्यासाठी फक्त मा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब’ यांचीच नांदेड जिह्याला पुन्हा गरज आहे असा नेता’ आंपणा सर्वांना पाहिजे ते नेतृत्व चला जपूया.व मा.खासदार चिखलीकर साहेब यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहु या…!!!
*सुनिल रामदासी*
पत्रकार
9423136441