धर्मापुरी : येथून जवळच असलेल्या सारोळा शिवारात ( माळावर ) नुकताच म्हणजे दि 9 जुलै 24 रोजी दुपारी एका दिवस भरलेल्या हरणीने नवजात पाडसाला जन्म दिला.योगायोगाने नितीन पाटील आणि अमर पाटील या सोयाबीनला फवारणी करणाऱ्या शेतमालक पिता पुत्रांने तो प्रसंग याची देही याची डोळा पाहिले.तेंव्हा अमर पाटील यांना त्या नवजात पाडसाला आपल्या मोबाईल कमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरला तर नवलच !!
शब्दांकन: प्रा भगवान आमलापुरे