टँकरयुक्त मराठवाड्यावर रविवारपासून आभाळच फाटल्याने शुष्क दुष्काळच ओला झाला

टँकरयुक्त मराठवाड्यावर रविवारपासून आभाळच फाटल्याने शुष्क दुष्काळच ओला झाला आहे.लाखो हेक्टर शेतजमीनी वरील पिक या अतिवृष्टीने हिरावून नेले आहे.यावर गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा ता.कंधार यांनी कंधारी आग्याबोंड सदरात शब्दासुड ओढले आहे.

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *