भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची आज भोकरच्या नवनिर्वाचित आमदार एडव्होकेट श्रीजया चव्हाण यांनी सदिच्छा भेट घेऊन विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयासाठी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी खा. अशोकराव चव्हाण आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर उपस्थित होते.