कंधार ; प्रतिनिधी
6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा कंधार येथे अभिवादन करण्यात आले . यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संजय भोसीकर, प्राचार्य किरण बडवणे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
छाया – विनोद महाबळे