68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीच्या मुख्य कार्यालयात भारतरत्न डॉ. *बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन*

 

अमरावती प्रतिनिधी,:
संपूर्ण भारतातील सर्व सामान्य दिन दलीत जनतेच्या पोषींदा असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महानिर्वाण झाले. आज 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीच्या मुख्य कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली. विशेष म्हणजे आ. रवि राणा व खा. नवनित राणा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालून गोर- गरीब व सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देत असतात.

यावेळी विनम्र अभिवादन करतांना प्रमुख उपस्थिती असलेले सुनिल राणा यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालून सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने विनम्र आदरांजली होय. अभिवादन करतेवेळी शैलेंद्र कस्तुरे, गणेशदास गायकवाड, आशिष गावंडे, किरण व अंबाडकर, गजानन शिंदे, बंडू डकरे, मिलींद कहाळे, राजू चुनकीकर,अवी काळे, अजय बोबडे, भिमराव गडलिंग, उमेश चुनकीकर, ज्योती सैरीसे, शोभा किटके, मंदा तायडे, रोशणी वानखडे, प्रतिभा महाजन, नंदा पाचळे, शिल्पा मोलके, भारती धर्माळे, रजनी कडू, माला खुडसुडे, बबीता अजबे अर्जुन दाते, प्रिती हिंगणकर, निरज गवई, सुधिर लवनकर, आकाश राजगुरे, मयुर अवझाडे, मुकेश गिरी, कुनाल केवतकर, वंदना तंतरपाळे, आनंद भोयर, सुवर्णा शिंदे, निता खडसे, जीवीका पाटील, आस्था काटे, प्रयास चऱ्हाटे, प्रसाद बिसने, सुरज चेचरे, धर्मेश पारेख, मनोज ढवळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *