*भव्य शिव कथा व अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निमित्त बोरी (बु) तालुका कंधार येथे रसमुर्ती प.पू श्रीहरी दासजी महाराज वृंदावनधाम यांचे दर्शन,आशिर्वाद घेऊन कथेची आरती करतांना,नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटिचे कार्याध्यक्ष संजय भोसीकर माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई तथा नांदेड जिल्हा महिला कॉग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.वर्षाताई भोसीकर,सौ.प्रतिभाताई पाटील चिखलीकर,शरद पाटील तेलंग,माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ देवकांबळे,यावेळी मोहन पाटील वडजे,प्रभाकर व्यवहारे,ज्ञानोबा पाटील बेंद्रे,परमेश्वर पाटील पेठकर,गंगावणे आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित भाविक भक्त*